अपघात
उसाच्या ट्रकला पाठीमागून धडकून दोन तरुणांचा जागर मृत्यू

उसाच्या ट्रकला पाठीमागून धडकून दोन तरुणांचा जागर मृत्यू
श्रीरामपूर नेवासा राज्यमार्ग 44 खोकर फाटा अन्नपूर्णा मंगल कार्यालय समोर बंद पडलेल्याउसाच्या उभ्या ट्रकच्या मागच्या बाजूने मोटरसायकल धडकल्याने मोटारसायकल वरील दोघेजण जागीच ठार,
संध्याकाळी सात वाजता नेवासा वरुण श्रीरामपूरला मोटरसायकलवर जात असणारे योगेश राजू ससाने राहणार दत्त मळा वार्ड क्रमांक तीन श्रीरामपूर व योगेश अशोक यादव राहणार मुकुंद नगर नेवासा फाटा हे दोघेजण मोटरसायकल श्रीरामपूरला जात असताना खोकर फाटा अन्नपूर्णा मंगल कार्यासमोर बंद पडलेले उसाच्या ट्रकला मागून धडकल्याने दोघेजण जागीच मृत्यू झाला असून धडक एवढी जोराची होती की मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे, घटनेची माहिती मिळतात तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने हजर होऊन मूर्त व्यक्तींना श्रीरामपूरला हलविण्यात आले व रोडची वाहतूक पूर्ववत करण्यात आली,