केंद्रीय गृहमंत्री दलाचे पदक मिळाल्याबद्दल मेजर बंडोपंत माळोदे यांचा सत्कार.

केंद्रीय गृहमंत्री दलाचे पदक मिळाल्याबद्दल मेजर बंडोपंत माळोदे यांचा सत्कार.
टाकळीभानचे भूमिपुत्र मेजर बंडोपंत माळवदे यांना उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण दिल्याबद्दल दिल्ली येथे पोलीस अनुसंधान व विकास ब्युरो गृह मंत्रालय दलाच्या वतीने आयोजित 52 वा स्थापना दिवस समारोह निमित्त दिल्ली येथे या पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या शिफारशीनुसार श्री अजय कुमार भल्ला, भा .प्र .से. माननीय गृह सचिव, भारत सरकार यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण कार्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक मिळून नुकताच मेजर माळोदे यांचा गौरव झाला.
त्यांना पदक मिळाल्याबद्दल गावाची मान त्यांनी अभिमानाने उंचावली आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने दीपावली धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर त्यांचा राजेंद्र कोकणे मित्र मंडळ, महादेव यात्रा कमिटीच्या वतीने मेजर बंडोपंत माळोदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला
काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले, भाऊसाहेब वाघुले, आप्पासाहेब वाघुले, ् रावसाहेब आहेर,, देवा पाबळे, रामनाथ माळोदे, बापूसाहेब शिंदे, मधुकर गायकवाड, सुरेश पवार, विष्णुपंत पटारे, नवनाथ पवार, सुबोध माने, ज्ञानेश्वर वखरेे ,कार्लस चाटे ,आधीी
उपस्थित होते,