धार्मिक
बालाजी देडगाव येथील पायी दिंडी सोहळ्याचे हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच प्रस्थान झाले.

बालाजी देडगाव येथील पायी दिंडी सोहळ्याचे हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच प्रस्थान झाले.
या दिंडी सोहळ्याचे संत रोहिदास देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, माजी उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे, रामदास एडके, नारायण एडके, मारुती एडके, कैलास एडके, पत्रकार विष्णु मुंगसे, पत्रकार युनुस पठाण आदी उपस्थित होते.