मातंग समाज एकता ग्रुपच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी ,

टाकळीभान येथे मातंग समाज एकता ग्रुपच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी ,
टाकळीभान येथे मातंग समाज एकता ग्रुप वतीने स्टॅन्ड परिसरात बँड पथकाच्या मधुर वाद्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,लोकमान्य टिळक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
याप्रसंगी सकाळी अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली
या प्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार ,अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंखे, उपसरपंच कानोबा खंडागळे, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे ,लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे , उपाध्यक्ष आप्पासाहेब वाघोली ,राजू साळवे ,डॉक्टर मोरे ,दत्तात्रेय नाईक, सागर बोरुडे ,अजित साळवे, सागर रनवरे ,शरद रणवरे ,अशोक अवसरमोल , कैलास शिंदे, सुभाष बोरुडे, आबासाहेब बोरुडे, गणेश बोरुडे ,विजय साळवे ,आकाश रनवरे ,सुंदर ननवरे भाऊसाहेब पटारे ,सुनील बोडखे, जयकर मगर सर, रावसाहेब पवार ,आधी उपस्थित होते