राजकिय
शिरी चिखलठाण मध्ये ,जिल्हाप्रमुख खेवरेंच्या हस्ते शिवसेना शाखा ओपनिंग

राहुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकाच्या गावात शिरी चिखलठाण मध्ये ,जिल्हाप्रमुख खेवरेंच्या हस्ते शिवसेना शाखा ओपनिंग
काल दि,29 एप्रिल रोजी शिरी चिखलठाण येथे,जिल्हाप्रमुख पै रावसाहेब पा खेवरे नाना यांच्या हस्ते शिवसेनेची शाखा ओपनिंग झाली,यावेळी शाखा अध्यक्ष-महादू कळणार,उपशाखा अध्यक्ष,साहेबराव बर्डे,खंबीर साथ-रामा माने,कार्याध्यक्ष-कुशल भडांगे,सचिव,योगेश पिंपळे एकनाथ खेमनर,बाबासाहेब जाधव,दीपक कळणार,चंदन तमनर,कुशल भडांगे,आलताफ शेख,सावित्रा पवार,अक्षय गायकवाड,देविदास जाधव,उपसरपंच आबासाहेब कळणार,जमिरभाई सय्यद,आदी मान्यवर, तसेच सुभाष बाचकर यांची शिवसेना उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली,
यावेळी राहुरीहून उपस्थित,शिवसेना उपतालुका प्रमुख,सचिन म्हसे, पोपट शिरसाठ,युवा नेते पै ओंकार भैया खेवरे,युवासेना तालुका अध्यक्ष, पै रोहन भुजाडी, युवासेना मानोरी शाखाप्रमुख,सुरज पोटे,प्रतीक आघाव,सिद्धार्थ तनपुरे,आदी मान्यवर उपस्थित होते..