संपादकीय
वांजुळपोई येथील ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

वांजुळपोई येथील ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
भाऊ कदम बोरी फाटा
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वांजुळपोई येथे सर्वांगीण विकासाच्या कामाच्या दृष्टीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती राहुरी बाबासाहेब मुठे यांनी ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन करून ग्राम विस्तार अधिकारी विठ्ठल जगताप यांनी सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल तसेच शासनाच्या कुठल्याही लाभापासून सर्वसामान्य नागरिक वंचित राहणार नाही अशी ग्वाही देऊन शासनाच्या विविध योजनेतून प्रत्येकाला त्याचा लाभ मिळवून देऊ असे आश्वासन देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले
यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच असंख्य नागरिक यांनी आपली उपस्थिती दर्शविली शेवटी योगेश रामराव पवार यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली
प्रतिनिधी बोरीफाटा
भाऊ कदम