आरोग्य व शिक्षण
लॉक डाउन बाबत महाराष्ट्र सरकारची नवी घोषणा बघा नियमावली..?

लॉक डाउन बाबत महाराष्ट्र सरकारची नवी घोषणा बघा नियमावली
महाराष्ट्र सरकारने 10 जानेवारीपासून नवीन निर्बंध लावण्याचे आखलेले धोरण
1) राज्यात रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू
2) राज्यात पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी
3) चित्रपटगृह दहा वाजेपर्यंत 50 % क्षमतेने सुरू राहणार
4) रेस्टॉरंट आणि नाट्यगृह रात्री दहा वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू
5) स्विमिंग, स्पा आणि जिम पूर्णपणे बंद राहणार
6) लग्न सोहळे व इतर आनंद उत्सव 50 जणांच्या उपस्थितीत पार पडणार