राहुरी पोलीस स्टेशन नव्याने रुजू झालेले पी आय संजय ठेंगे साहेब यांचा सत्कार.

राहुरी पोलीस स्टेशन नव्याने रुजू झालेले पी आय संजय ठेंगे साहेब यांचा सत्कार.
जिल्ह्याच्या सध्याच्या गुन्हेगारी फोफावत असताना राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव दापत्यांच्या खून प्रकरण किंवा तालुक्यातून अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचे प्रकरण असो यामध्ये कार्यक्षमपणे राहुरी पोलीस स्टेशनचे पीआय संजय ठेंगे यांनी कामाची पद्धत उत्कृष्ट असल्याचे दाखवून देत सर्व प्रकरणाचा तपास जलद गतीने लावण्यास प्राधान्य देत राहुरी तालुक्यातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचा जसा काय चंगच बांधलाय या उद्देशाने काम करत असलेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच त्यांचे सर्व टीम यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला अशी माहिती रामभाऊ जगताप यांनी दिली, यावेळी राजेंद्र तेलोरे, खासदार सुजय विखे यांचे,स्वीय सहाय्यक, ज्ञानेश्वर विखे, दीपक पटारे, केंदळ सोसायटीचे चेअरमन अरुणराव डोंगरे, त्रिंबकपूर ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच श्री पोपटराव शेळके आदी मान्यवर