आळंदी बंदच्या नियोजनाची पालखीचे खांदेकरी व सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची ग्रामस्थांनी घेतली आढावा बैठक

आळंदी बंदच्या नियोजनाची पालखीचे खांदेकरी व सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची ग्रामस्थांनी घेतली आढावा बैठक
आळंदी/दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी यात्रेच्या तोंडावर आळंदीकर ग्रामस्थांनी बंद पुकारला आहे संस्थान कमिटीवर विश्वस्त ग्रामस्थ मधून लावल्याने प्रचंड रोष आहे त्या अनुषंगाने सनदशीर मार्गाने होणाऱ्या बंदला कुठलेही गालबोट न लागता शांततेत निषेध मोर्चा आणि बंद पाळला जावा यासाठी ग्रामस्थांनी माऊलींच्या पालखीचे खाद्येकरी आणि सारणी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची विशेष आढावा बैठक रात्री आठ वाजता तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणामध्ये घेतली यामध्ये मोर्च्याचे स्वरूप मार्ग आणि समारोप त्याचबरोबर वारकरी भाविकांना अस सुविधा होऊ नये यासाठी आळंदी बंद मध्ये शेतीला आणण्याबाबत चर्चा झाली आहे. आळंदी पोलीस स्टेशन यांनी विनंती केल्यानंतर बंदच्या स्वरूपामध्ये काय करता येऊ शकतं याबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या या मीटिंगमध्ये शांततेच्या मार्गाने निषेध मोर्चा आणि बंद पार्न पाडण्याबाबत विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामस्थ मंडळाकडून देण्यात येत आहे