आरोग्य व शिक्षण
डोळ्याच्या साथीच्या आजारामुळे विद्यार्थी व नागरिकांनी काळजी घ्यावी… राम बोरुडे

डोळ्याच्या साथीच्या आजारामुळे विद्यार्थी व नागरिकांनी काळजी घ्यावी… राम बोरुडे
टाकळीभान: सध्या शाळेमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी डोळ्याच्या साथीचे प्रमाण वाढत असून शाळेतील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जागरूक व सावध राहावे.डोळे येणे, लाल होणे ,जळजळणे आदी लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी राम बोरुडे यांनी केली आहे. तसेच नागरिकांनी याबाबत जागृक राहून काळजी घ्यावी असेही ते यावेळी म्हणाले.