गावकरी मंडळाच्या वतीने ईफ्तार पार्टीचे आयोजन

गावकरी मंडळाच्या वतीने ईफ्तार पार्टीचे आयोजन
मुस्लिम बांधवांचा पवित्र उपवासाचा महीना सुरु असुन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या सण निमित्त ईश्वरा कडे हेच मागणे मागतो की गावातील हिंदु मुस्लिम बांधवाचे प्रेम असेच वाढत राहो असे उद्ःगार मा.जि प सदस्य शरद नवले यांनी काढले गावकरी मंडळाच्या वतीने बेलापुर येथील जामा मस्जिद येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी मा .जि प सदस्य शरद नवले बोलत होते या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यानी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या व येणाऱ्या रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान यांनी रमजान महिन्याचे उपवास केल्याबद्दल त्यांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या वेळी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,मौलाना शकील अहमद,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,देविदास देसाई, खरमाळे,सुभाष अमोलीक, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अँड.अरविंद साळवी दिलीप दायमा,अन्वर सय्यद,भाऊसाहेब तेलोरे, संजय बाठीया,मोहसीन सय्यद,जिना शेख,बाबुलाल पठाण,रावसाहेब अमोलिक,अमोलिक,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,राजेंद्र वारे,भैय्या शेख,प्रशांत मुंडलिक,मास्तर हुडे,सद्दाम आतार,टिंकू राकेचा,दादासाहेब कुताळ,मुन्ना बागवान, रफिक बागवान, जाकीर मिस्तरी,बाळासाहेब शेलार, अजित शेलार,जब्बार आतार,विनायक जगताप,जब्बार पठाण,रिजवान आतार,अली सय्यद,बाबा सय्यद, रियाज शेख, इरफान जहागीरदार,कैफ काजी, अँड. आयाज सय्यद, अल्तामश तांबटकर, वासीम जहागीरदार, सलमान तांबोळी, युसूफ पिंजारी आदी उपस्थित होते.