राम नवमी निमित्ताने साकारला शिंदेशाही अवतार श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी*

,*राम नवमी निमित्ताने साकारला शिंदेशाही अवतार श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी*
आळंदी (30) आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात विविध ओटी रूप साकारले जातात राम जन्माच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माऊलींच्या मंदिरात सजावट करण्यात आली होती शिंदे शाही सरकार होती आकर्षण भाविकांना विलोभनीय दृश्य पाहण्यास व्याकुळ करत होते श्रीराम जन्म निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन माऊलींच्या ज्ञानेश्वर मंदिरामध्ये करण्यात आले होते त्याचबरोबर माऊलींच्या संजीवन समाधी वर शिंदे शाही रूप भाविकांचे लक्ष वेधत होतं राम जन्म निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात माऊलींचे मंदिरात दर्शनासाठी गर्दी पहावयास मिळाली विविध प्रकारच्या पूजा आणि मोठ्या प्रमाणात आरती पावना अभिषेक पोशाख जन्माचे किर्तन दुग्ध अभिषेक मंत्र घोष यासह जागर कीर्तन मोठ्या प्रमाणात भरीव कार्यक्रम माऊलींच्या मंदिरात रामनवमीनिमित्त करण्यात आले होते अशी माहिती श्री न्यानेश्वर संस्थान कमिटी यांचे वतीने व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सदर माहिती दिल्या