ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बारामती खंडोबा नगर येथे मोफत बालसंस्कार शिबिर

ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बारामती खंडोबा नगर येथे मोफत बालसंस्कार शिबिर
राम कृष्ण हरी माऊली येत्या 1 मे ला लवकर बाल संस्कार शिबिर चालू होतं आहे फक्त 12 दीवसाच मोफत शिबिर मुला मुलीचे इयत्ता 1 ली 11 वी पर्यंत तेथे हे शिबिर मुला मुलींचे दोन्ही च आहे आयोजक निवीजक युवा किर्तन कार ज्ञानेश्वरी अध्यात्मिक अनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवाजी महाराज शेळके संस्था चालक युवा किर्तनकार व पखवाज वादक गणेश महाराज वाघले यांच्या निवीजनात शिबिरा साठी ऍडमिशन चालु आहे त लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या ही विनंती हे शिबिर मोफत आहे बारा दिवसात मुलांना शिकवले जाणारे विषय पखवाजाची माहिती काही मोजके बोल हार्मोनियम ची माहिती मोजके राग भगवद्गीतेचे श्लोक ज्ञानेश्वरीतील ओव्या हरिपाठ व्यसनमुक्ती याच्यावरती लेक्चर सर्वात महत्त्वाची गोष्ट जीवनात येऊन आपल्या मुलांना आई-वडिलांना कसं सांभाळावं याचे संस्कार व मोठ्यांचा आदर कसा करावा याचे संस्कार दिले जातील आत्ता काळाची गरज आहे मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत याचा विचार करा आत्ताच ऍडमिशन करा एकही न रुपया घेता मोफत शिबिर आयोजित केले आहे येत्या वेळी मुलांना लागणार्या वस्तू एक वही एक पेन अंगावरती घेण्याकरता रग चटई ताट ग्लास वाटी छोटा चमचा साबण अंडरवेअर बनेल टॉवेल सर्वात महत्त्वाचं पांढरा वारकरी पोशाख पांढरी टोपी आणि उपरणं सोबत आणावे