तिहेरी अपघात दोन गंभीर जखमी

गेवराईत शहराजवळ तिहेरी अपघात दोन गंभीर जखमी
गेवराईत शहराजवळ तिहेरी अपघात दोन गंभीर जखमी
गेवराई शहरा जवळीत माहामार्गाच्या बाह्यवळनावर तिहेरी अपघात झाला यात दोन जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे
घटने संदर्भात आधिकची माहिती अशी की गेवराई शहरातील बीड रोडवरील बाह्यवळ रस्त्यावर दि 16 रोजी कार , स्कुलबस, व ,दुचाकीचा तिहेरी अपघात झाला या मध्ये दोघे जखमी झाले तर दुचाकी चालकाची प्रक्रती चिंताजनक आहे
येथील छत्रपती संभाजी महाराज चौका समोर दि.16रोजी दुपारी 2:30च्या सुमारास आपघात झाला
बीड कडून एनडिका विस्टा कार क्र (MH 23AD1620) गेवराईच्या दिशेने येत होती त्यावेळी पाठी मागुन येणाऱी स्कुल बस (MH12 EQ1671)ने कारला धडक दिली यात सुदेवाने कार चालक बचावला असुन गाडीचे मोठे नुकसान झाले परंतू पाठीमागून येणारी दुचाकी क्र.(MH.04DP.7358)ने स्कुल बसला पाठी मागुन जोराची धडक दिली यात दुचाकी स्वार सह सोबत एकजन गंभीर जखमी झाला असुन जखमीला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हालवले आहे सदर दोघे जखमी गढी येथील रहिवासी असल्याची प्राथमीक माहिती आहे घटनेचा पंचनामा पोलीस केला असुन पुढील तपास सुरु आहे