राहुरी तालुका ग्रामपंचायत निवडणूक निकाल

राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत झाली असून अकरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पैकी ५ ग्रामपंचायत भाजपाकडे, ग्रामपंचायत राष्ट्रवादी ५ १ स्थानिक आघाड्याकडे सरपंच पती निवडून आले आहे.
रविवारी रोजी११ ग्रामपंचायतचे निवडणूक मोठ्या अतिथटी पार पडले होते यापैकी ब्राह्मणगाव भांड सरपंचपदी सविता राजेंद्र पवार या बिनविरोध निवडून आले होते. मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता राहुरी तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरवात झाली. सर्वात प्रथम कोल्हार ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाला. त्यानंतर मानोरी ग्रामपंचायतकडे तालुक्यांतील सर्वांचे लक्ष लागले होते या ठिकाणी विद्यमान सरपंच अब्बास शेख यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का बसून भाजप राष्ट्रवादी आघाडीचे ताराबाई भिमराज वाघ या सरपंचपदी निवडून आले. ताराबाद ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर घडवले भाजपकडून राष्ट्रवादीने ग्रामपंचायत ताब्यात घेतले. सरपंचासह पूर्ण पॅनल निवडून आले. ताराबाद चा निकाल बाहेर धडकतच संपूर्ण कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाचे उधळण करत जल्लोष साजरा केला. प्रवरा पट्ट्यात खासदार विखेंचेच प्राबल्य दिसून आले सोनगाव, कोल्हार खुर्द या ग्रामपंचायती विखे गटाच्या ताब्यात आले. आरडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कडून खेचून भाजपचे सुरेखा रवींद्र म्हसे या पदीसरपंचपदी निवडून आले. निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर होत गेले तसतसे तहसिलच्या बाहेर कार्यकर्त्यांचा गुलालांचा व फटाक्यांच्या आतिषबाजीसह मोठा जल्लोष करीत होते. तहसिल जवळ निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी ,आली होती. यावेळी पोलिस निरीक्षक प्रताप दराडेंच्या मार्गर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार फसियोद्दिन शेख यांच्या मार्गर्शनाखाली मतमोजणी पार पडली.
राहुरी तालुका ग्रामपंचायत निवडणूक निकाल
कोल्हार खुर्द – सरपंचपदी अनिता दिगंबर पाटील विजयी
मानोरी – सरपंचपदी ताराबाई भिमराज वाघ विजयी
मांजरी- सरपंचपदी अंबडकर लताबाई जालिंदर विजयी
सोनगाव-सरपंचपदी अलका सुभाष शिंदे विजयी
ब्राह्मणगाव भांड – बिनविरोध सरपंचपदी विजयी सविता राजेंद्र पवार
आरडगाव – सरपंचपदी सुरेखा रवींद्र म्हसे विजयी
केंदळ खुर्द– सरपंचपदी शिवाजी गोविंद शेजुळ विजयी
कोंधवड – सरपंचपदी अर्जुन पाटीलबा म्हसे विजय
खंडांबे खुर्द- सरपंचपदी आण्णा दामोदर माळी विजयी
ताहराबाद – सरपंचपदी निवृत्ती विठ्ठल घनदाट विजयी
तुळापुर – सरपंचपदी सोपान दादासाहेब हारदे
सोनगाव-. शिंदे अलका सुभाष ( सरपंच ) १३०५, घनवट पाराजी मोहन- ४३ ९, कानडे अलका रोहिदास – ५२८ तांबोळी एजाज शौकत- २९३ धनवट अश्विनी सचिन- २६७ अंत्रे जयश्री विनोद – २४४ पिंजारी शबनम रहेमान- २७४ अनुप महेंद्र केशव- ४३७ अनाप गणेश कारभारी- ५३२ –
तुळापूर- दादासाहेब सोपान हारदे ( सरपंच ) – ४८९ हारदे देवराम लक्ष्मण- २०५ हारदे उषाताई सुभाष- २२६ हारदे विमल नामदेव- १ ९ ७ हारदे सुनील गोविंद – १४५ हारदे अंबादास विनोद – १८१ – – हारदे अरुणा आंबादास – १६५ हारदे तेजस्विनी माधव ( बिनविरोध )
ब्राम्हणगाव भांड – सदस्य उत्कर्षा रवींद्र राजुळे- १४१ सरपंच व सदस्य बिनविरोध
खडांबे खुर्द – अण्णा दामोदर माळी ( सरपंच ) – १०८१ खळेकर मोहन रंगनाथ – ३८ ९ आवारे अनशाबापु रामदास – ३५७ पवार सोनाली केदारनाथ – ३१५ हरिचंद्र किशोर धोंडीराम- ४०२ पवार प्रिया जॉन- २७३ खळेकर रेणुका संदीप – २५५ जयश्री अनिल साळवे- १४४ हरिचंद्रे बेबी बाळासाहेब – २०३ माळी हौसाबाई अण्णा- ४३३ कल्हापुरे सुरेखा महेश- १८८ – ( सरपंच ) – १७२४
मांजरी – आंबेडकर लताबाई जालिंदर माळी पोपट गोपीनाथ- ३४१ विटनोर तुषार बाबासाहेब – ३३ ९ विटनोर मंगल धनराज- ३१६ बिडगर राजेंद्र रावसाहेब – २८६ – विटनोर हौसाबाई विठ्ठल – २ ९ ४ जाटे मंदा सागर – २ ९९ – विटनोर कोंडीराम तुकाराम- ३६३ विटनोर कांता दत्तात्रय – ४६४ विश्वनाथ त्रिंबक अंबडकर ४६३ वनिता संतोष वीटनोर- ४०१ –
आरडगाव -. सुरेखा रविंद्र म्हसे ( सरपंच ) -१३०३ जाधव सुरेंद्र राजेंद्र – ३३८ खुर्द सचिन अरविंद- ३४६ संगीता नंदकुमार तांबे – ४५४ जगधने निलेश मच्छिंद्र- २८४ काळे पल्लवी नितीन- २७७ जुगे लिलाबाई सुरेश – ३२८ जाधव सुमन राजेंद्र – २८३ घागरे स्वाती किशोर- ३६२ वने उत्तम रावसाहेब – ३५८ जाधव मनीषा ज्ञानदेव- ३५२ म्हसे मंदाबाई दिलीप- ४२७
ताहाराबाद – घनदाट निवृत्ती विठ्ठल ( सरपंच ) – १५१४ झावरे गणपत सोन्याबापू – २४० गांगड लक्ष्मीबाई भाऊसाहेब – २१७ – दाते संगीता पंढरीनाथ – २४६ घनदाट निवृत्ती विठ्ठल- ४५० माळवदे तुकाराम आनंदा- ४४२ हारदे संजीवनी रामदास – ३७३ मुंडे जालिंदर चंद्रभान- ४०८ गांगड चिमाबाई दत्तू- ४३७ नालकर आशा नानासाहेब – ४१४
कोंढवड अर्जुन पाटीलबा म्हसे ( सरपंच ) – ९ ७ ९ दादासाहेब नामदेव म्हसे – ३८३ – प्रतीक्षा सुनील म्हसे – ३८३ – उज्वला पोपट औटी- ३५७ – बजरंग विश्वनाथ म्हसे – २१३ – रोहिणी प्रकाश नवले – २७३ – सोनाली अनिल म्हसे – २४४ – – म्हसे राकेश दत्तात्रय – २२५ किशोर नानासाहेब म्हसे – ३२४ – वंदना संभाजी शेजवळ- २५१
केंदळ खुर्द शेजवळ शिवाजी गोविंद ( सरपंच ) -६६५
मानोरी. ताराबाई भिमराज वाघ ( सरपंच ) – १६४७ एकनाथ मिखायल आढाव- ३ ९ ८ दिलशाद चांदभाई पठाण – ४२१ बाचकर रंजना भाऊसाहेब – ३६० सुनील आनंदा पोटे- ३६० दादासाहेब माधवराव आढाव- २८६ वैशाली उत्तम खुळे- ३१ ९ थोरात रेणुका गजानन – ३१४ शामराव गोविंद आढाव- २२ ९ भिंगारे अलका अशोक- ३५४ भिंगारे हिराबाई गंगाधर- ३०४ बर्डे कारभारी बाबुराव – २२७ नानासाहेब गेणूजी आढाव- १ ९ ३ सुमन दिनकर आढाव- २२५
कोल्हार – अनिता दिगंबर पाटील ( सरपंच ) – १७८३ सिरसाट दिग्विजय अनिल- ५५३ भोसले विमल रत्नाकर – ५८३ सुवर्ण बापुसाहेब लोखंडे- ३६६ दळे गोपिनाथ सावळेराम- २ ९ ७ – – पाटील रुपाली संतोष- ५०१ कानाडे दिलीप सखाहारी- ४४ ९ सिरसाट प्रकाश भाऊसाहेब छ ४५१ – बनकर स्वाती संदिप – ४२७ – भोसले संदीप विजय- ३१५ शिरसाट भारती सदानंद- ३६६ – लोंढे सविता दत्तात्रय – ४० ९ – – दिगंबर भाऊसाहेब शिरसाट – ४०२ ज्योती दीपक शिरसाट ४६५