वांगी बु।। ग्रामपंचायत सत्ता लोकसेवा विकास आघाडीचा विजय,

वांगी बु।। ग्रामपंचायत सत्ता लोकसेवा विकास आघाडीचा विजय,
टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुक्याचे सर्वांचे लक्ष लागलेले वांगी बुद्रुक ग्रामपंचायत चुरशीच्या निवडणुकीत लोकनेते भानदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण दादा ससाणे, यांच्या नेतृत्वाखाली, लोकसेवा विकास आघाडी वांगी बु।। आठ पैकी आठ जागा मिळून दणदणीत विजय झालाय आहे,
सरपंच पदासाठी बिडगर ज्ञानेश्वर आसाराम यांना 499 मते मिळून विजयी झाले, तर सदस्य बडे॔ गोरक्षनाथ लक्ष्मण (,अ नु जमाती,) 199 मत मिळून विजय झाले खेमनर स्वप्निल दत्तात्रय (सर्वसाधारण )234 मध्ये विजय झाले,कांबळे पोपट कारभारी( अ नु जाती) 188 मते मिळून विजयी झाले, पवार कांताबाई भाऊसाहेब (अनु जाती स्री)178 मध्ये मिळून विजय झाले,कोपनर रंजना दामोधर (सर्वसाधारण)१९२ मते मिळून विजय झाले, निकम मुक्ताबाई गोपीनाथ (अ नु जमाती स्री)178 मते मिळून विजय झाले, लकडे प्रभावती ज्ञानेश्वर (सर्वसाधारण स्री ) 193 मते मिळवून विजयी झाले आहे,
सरपंच पदी( सर्वसाधारण) असल्यामुळे ज्ञानेश्वर बिडकर, यांना 499 मते पडुन विजय झालाय, तर आप्पासाहेब माने ,यांना 467 अशी मते पडली,
विजय उमेदवारांचे गावात स्वागत करून आनंद व्यक्त केला जात आहे,