मानोरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदासाठी 12 तर सदस्य पदासाठी 64 उमेदवार रिंगणात तिरंगी लढत होण्याची शक्यता.

मानोरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदासाठी 12 तर सदस्य पदासाठी 64 उमेदवार रिंगणात तिरंगी लढत होण्याची शक्यता.
राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या मानोरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी एकूण 12 अर्ज दाखल झालेले असून खालील 13 सदस्य पदाच्या जागेसाठी एकूण 64 अर्ज दाखल झालेले आहे सरपंच पदासाठी ,मकासरे विजया बाबासाहेब , पोटे वैशाली सतीश ,आढाव अनिता भाऊसाहेब ,वाघ ताराबाई भिमराज ,सय्यद रेश्मा हबीब ,शेख नजमा अब्बास ,शेख नजमा अब्बास ,पोटे संगीता संजय ,आढाव हिराबाई गोकुळदास ,थोरात संगीता भागवत , कोहकडे मीराबाई अशोक ,आढाव मिराबाई बाजीराव ,या बारा उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज भरलेले आहेत.
तसेच सदस्य पदाच्या 13 जागेसाठी पुढील प्रमाणे अर्ज आलेले आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जाती व्यक्ती या जागेसाठी खामकर नितीन हरिभाऊ ,आढाव एकनाथ मी खाईल, आढाव कुसुम रोहिदास, आढाव गोकुळदास भानुदास ,तसेच त्याच प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण श्री या जागेसाठी दिलशाह चांद भाई पठाण , ठुबे रेखा नानासाहेब ,पठाण रफिया आसिफ ,पठाण शानुर बाबुलाल ,प्रभाग क्रमांक दोन मध्ये मागास प्रवर्ग श्री या जागेसाठी ,पिले सोनाली संजय ,बाचकर ज्योती जाबाजी ,पोटे मनीषा राजेंद्र ,बाचकर रंजना भाऊसाहेब ,तसेच याच प्रभागांमध्ये सर्वसाधारण व्यक्ती या जागेसाठी ,पोटे सुनील आनंदा, थोरात अमोल राजेंद्र ,पोटे निलेश सदाशिव ,पोटे संजय सयराम ,त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तीन मध्ये मागास प्रवर्ग व्यक्ती या जागेसाठी बाचकर जबाजी धोंडीराम ,आढाव भाऊसाहेबविठ्ठल ,आढाव दादासाहेब माधवराव ,पवार संजय भिकाजी ,विटनोर मच्छिंद्र माणिक ,कारंडे कृष्णा जबा ,सोंडकर संजय रामभाऊ ,तसेच प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण श्री या जागेसाठी पवार वैशाली वैभव ,खुळे वैशाली उत्तम ,खुळे जयश्री भाऊसाहेब ,आढावा अनिता भाऊसाहेब ,आढाव स्वाती दादासाहेब ,थोरात रेणुका गजानन ,थोरात संगीता भागवत,कोहकडे मीराबाई अशोक ,पठाण रजिया रहमान ,कारंडे ताराबाई कृष्णा ,प्रभाग चार मध्ये सर्वसाधारण श्री या जागेसाठी हापसे सविता राजेंद्र ,भिंगारे अलका अशोक ,शेळके कासुबाई रामदास ,जगधने स्वाती राजू ,देवकाते गंगुबाई जयवंत ,भिंगारे हिराबाई गंगाधर ,तसेच या प्रभाग चार मध्ये सर्वसाधारण व्यक्ती या जागेसाठी जगधने भारत संजय ,आढाव शामराव गोविंद ,आढाव भाऊसाहेब विठ्ठल, आढाव रणजीत भागवत ,वाघ प्रसाद नारायण ,आढाव बाबासाहेब आशोक ,भिंगारे अमोल गंगाधर ,शेख चांद भाई नन्नू भाई ,आढाव दत्तात्रय बाजीराव ,तसेच प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनुसूचित जाती श्री मकासरे विजया बाबासाहेब ,आढाव कुसुम रोहिदास ,बाचकर प्रियंका गोरक्षनाथ ,आढाव सुमन दिनकर ,बाचकर ताराबाई आदिनाथ ,तसेच याच प्रभाग पाच मध्ये अनुसूचित जमाती व्यक्ती या जागेसाठी बर्डे कारभारी बाबुराव ,जाधव बाबासाहेब नारायण ,ठाकर भिमाजी देवराम ,जाधव अशोक विष्णू ,जाधव सौरभ अशोक ,सोंडकर संजय रामभाऊ ,या सदस्य पदाच्या 13 जागेसाठी वरील प्रमाणे 64 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे सोमवार दिनांक 5 डिसेंबर रोजी अर्जाची छान,नी होणार असून सहा व सात डिसेंबर रोजी, अर्ज माघारीची तारीख आहे एकंदरीत अर्जाची संख्या बघता मानोरी ग्रामपंचायत मध्ये तिरंगी लढत होण्याचे चिन्ह दिसत आहे.