वळण पाथरे रस्ता सात महिन्यात झाले वाटोळे.

वळण पाथरे रस्ता सात महिन्यात झाले वाटोळे.
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण पाथरे रस्त्या करिता कोणाच्या काळात देखील माजी मंत्री नामदार राजू दादा तनपुरे यांनी पहिल्या टप्प्यात ३४ लाख तर दुसऱ्या टप्प्यात चाळीस लाख रुपये वळण रस्ता करिता दोन टप्प्यात नामदार साहेबांनी पैसे दिले या रस्त्याचे कामही झाले परंतु रस्ता सात महिन्यांमध्येच रस्त्याचे वाटोळे झाले रस्ता खचला जागी जागी मोठे खड्डे पडले याकरिता पंचायत समितीचे एक भेटू इंजिनिअर किंवा बांधकाम समितीचे अभियंता साहेब यांनी तात्काळ विषयी वळण पाथरे रस्त्यावर येऊन या रस्त्याची पाहणी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे तरी हा रस्ता वळण ते पाथरे शिवा पर्यंत झाला पुढे रस्ता अपरात राहिला आहे पाथरे गावाकडून आमदार लहुजी कानडे यांनी देखील एक-दीड किलोमीटर रस्त्याचे पाथरे गावाकडून काम झाले त्यालाही देखील अशीच परिस्थिती झाली आहे तरी वळण पाथरे रस्ता हे आठ किलोमीटर असून हा रस्ता अत्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीतून मोहताज आहे तरी या रस्त्यावरून दोन्ही गावची संपूर्ण शिवार वाहतूक होती तर सध्या ऊस तोडणी सुरू आहे या रस्त्यावरून अगस्ती कारखाना सोनई कारखाना संगमनेर कारखाना गजानन महाराज कारखाना प्रसाद शुगर प्रवारानगर कारखाना इत्यादी कारखाने ऊस देण्याकरता चढावर वर ऊस नेण्याकरता या भागात अनेक हार्वेस्टिंग देखील आलेले आहेत ऊस डोळ्यांनी देखील आहेत असे सरपंच सुरेशराव मकासरे सुदामराव शेळके विक्रम कारले गणेश पाणी वापर समितीचे चेअरमन संतोष काळे भाऊसाहेब कारले भारत गोसावी. ऋतिक काळे. शरद कारले भाऊसाहेब शरद कारले सिताराम बाबा गोसावी उमेश खिलारी हे म्हणाले की गेल्या 40 ते 50 वर्षापासून या रस्त्या करता कोणीच निधी दिला नाही पण मात्र नामदार तनपुरे साहेबांनी या रस्त्या करता निधी दिला पण तो रस्ता सहा महिन्यातच रस्त्याचे वाटोळे झाले त्याकरिता मधल्या भागामध्ये राहिलेला रस्ता खासदार सुजय दादा विखे पाटील तर पाथरे गावाकडून खासदार सदाशिव लोखंडे आहेत या दोन्ही खासदारांच्या या रस्त्या करता थोडा थोडा निधी द्यावी अशी मागणी वळण पाथरे येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केली आहे तसेच ज्याप्रमाणे या रस्त्यावरून हे कारखाने उष्णता त्यांनीदेखील या रस्त्या करता लवकरात लवकर आपल्या कारखान्याचे आपले चेअरमन चे व आपल्या आमदारकीचे वजन वापरून वळण निधी द्यावा अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.