टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये सरपंच गट व उपसरपंच गट या दोन्ही गटाच्या वतीने स्वतंत्रपणे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये सरपंच गट व उपसरपंच गट या दोन्ही गटाच्या वतीने स्वतंत्रपणे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये सरपंच गट व उपसरपंच गट या दोन्ही गटाच्या वतीने स्वतंत्रपणे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती ग्रामपंचायतच्या स्व. खा.गोविंदराव आदिक सभागृहात साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतीमेस उपसरपंच गटाच्या वतीने कॉंग्रेसचे तालूका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, तर सरपंच गटाच्या वतीने जितेंद्र पटारे व शंकरराव पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, उपसरपंच कान्हा खंडागळे, , शिवाजीराव शिंदे,
दत्तात्रय नाईक, मयूर पटारे यशवंत रणनवरे,प्राचार्य जयकर मगर, , रावसाहेब वाघुले, संजय रणनवरे,
ग्रामपंचायत सदस्य सुनिल त्रिभुवन, अशोक कचे, मोहन रणनवरे, सुनिल बोडखे, भाऊसाहेब पटारे, शिवाजी पवार, महेंद्र संत, किशोर बनकर,मधुकर गायकवाड, सदाभाऊ रणनवरे, महेश लेलकर, एकनाथ पटारे, अशोक बनकर, अशोक तुपे, अनिल कुदळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
टाकळीभान— येथील ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी
व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती सरपंच गट व उप
सरपंच गट यांचे वतीने स्वतंत्रपणे साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ.