अपघात
पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या.

पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या.
मुळा धरणावर पोलीस चौकी येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानी सर्विस रायफल मधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली भाऊसाहेब दगडू आघाव वय 49 वर्ष राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
आज सकाळी 9.45 वर्षाच्या दरम्यान धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकीच्या खोलीत आतून दरवाजा बंद करून पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यामुळे ते जागीच ठार झाले आत्महत्याची कारण अजून समजू शकली नाही घटनेची माहिती समजतात राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तहसीलदार फसीयोद्दीनशेख जलसंपदा विभागाचे उपअभियंता शरद कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी दाखल झाले.