अपघात
*अथक प्रयत्नानंतर तिन वर्षाच्या मुलाचा मृत्यूदेह सापडला*.
*अथक प्रयत्नानंतर तिन वर्षाच्या मुलाचा मृत्यूदेह सापडला*.
*प्रशासनाच्या अथक परिश्रमाला यश*
गेवराई शहरातील रंगार चौक याठिकाणी रहिवासी असलेला मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर घरासमोरच्या नालीत हा मुलगा पडला होता बंन्टी ज्ञानेश्वर क्षीरसागर असे या तिन वर्षीय मुलाचे नाव असुन शहरातील चिंतेश्वर गल्ली रंगार चौकातील मोठी नाला आहे तो विद्रूपा नदीला जाऊन मिळतो प्रशासनाच्या वतिने शोध मोहिम सुरू होती घटनास्तळी प्रशाकीय यंत्रणा उपस्तिथ होती अठ्ठावीस तासांनतर या मुलाचे शव सापडले आहे तसेच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .