माजी आ चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त सोनईत ७२ विद्यार्थ्यांना दप्तर वाटप.

माजी आ चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त सोनईत ७२ विद्यार्थ्यांना दप्तर वाटप.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनृई येथील जिल्हा परिषद शाळा न १ येथील ७२ गरीब विद्यार्थ्यांना घुले पाटलांच्या वाढदिवसाच्या निमीत्त या शाळेतील ७२ गरीब मुलांना सनीभाऊ साळवे यांच्या कडून दप्तराचे वाटप करण्यात आले त्याच बरोबर दत्तात्रय पाटील गडाख यांच्या कडून या शाळेस कंप्युटर भेट देण्यात आला आहे फ्लेक्स बोर्ड व इतर खर्च टाळून गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन चंद्रशेखर घुले पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लाऊन होणारा खर्च गरीब ज्यांना शाळेत जाण्यासाठी दप्तर आवश्यक असते मात्र गरीबी मुळे त्यांना असे दप्तर घेता येत नाही अशा गरीबांना मदत करुन वाढदिवस साजरा करणे हा एक सुंदर उपक्रमच म्हणावा लागेल नेत्यांच्या वाढदिवसाच्या मोठ मोठे फलक लावण्या पेक्षा गरीब विद्यार्थ्यांना मदत करुन ज्यांनाे इच्छा असुनही गरीबी मुळे शिक्षण घेऊ शकत नाही अशा गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे कधीही योग्यच त्याच गरीबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा होय असे सनी साळवे दत्तात्रय पाटील मडाख यांनी सांगितले. चौकट. वाढदिवसाच्या होणारा खर्च हा हजारो रुपयांचा असतो घुले पाटीलच्या वाढदिवसाच्या या खर्च टाळुन आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेला मदत केली कारण या शाळेत गरीबाचीच मुले शिक्षण घेतात. सनीभाऊ साळवे. कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोनई