शनि देवाचे शिळा प्रगतिशील शेतकऱ्यांच्या स्वप्नात ,स्वप्न ही खरे ठरले,

शनि देवाचे शिळा प्रगतिशील शेतकऱ्यांच्या स्वप्नात ,स्वप्न ही खरे ठरले,
टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी धुमाळ यांना रात्री स्वप्नात राजवाड्यात जुन्या बारवत पाच फुटाचे शनि देवाची शिळा स्वप्न साक्षात्कार झाला ,सकाळी उठून शिवा दादा धुमाळ गावात आले ,त्यांनी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांना हे स्वप्न पडल्याचे सांगितले त्यानंतर राजेंद्र कोकणे, आणि सर्व ग्रामस्थ तिथे राजवाड्यात गेले ,आज श्रावण तिसरा सोमवार काय योगायोग आहे, त्या ठिकाणी जाऊन ती शिळा गबाळा मधून बाहेर काढली, गुरूच्या हस्ते विधिपुरक पूजा करण्यात आली, अक्षरश ग्रामस्थ भारावून गेलो मूर्ती बघून टाकळीभान मधील समस्त गावकऱ्यांना नम्र विनंती आहे, या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे रत्नकर रणनवरे, यांनी या मूर्तीची महत्व सांगितले, या करता आपल्याला लवकरच एक बैठक आयोजित करावी लागणार आहे ,देवगडचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांना ,या शिळाचे फोटो दाखवून येणार आहे, व इतिहास संशोधक पुरातन खाते अभ्यासक यांनाही बोलवण्यात येणार आहे ,असे राजेंद्र कोकणे यांनी सांगितले