प्रकाशानंदगिरी महाराज यांनी श्री बालाजी देवस्थानला सदिच्छा भेट

प्रकाशानंदगिरी महाराज यांनी श्री बालाजी देवस्थानला सदिच्छा भेट
बालाजी देडगाव – श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी महंत गुरुवर्य प्रकाशानंदगिरी महाराज यांनी श्री क्षेत्र बालाजी देवस्थानला सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराजांच्या हस्ते श्री बालाजीची महाआरती करण्यात आली.
यावेळी बाळू महाराज कानडे, ससे महाराज, रामजी, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, हभप सुखदेव महाराज मुंगसे, कुंडलिक दादा कदम, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, बन्सी वांढेकर, रामदास कुटे, रामा दीक्षित, हरिभाऊ मुंगसे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, अशोक मुंगसे, अरुण वांढेकर, बबलू चव्हाण, जनार्दन मुंगसे, अतुल देवा तांदळे, सतीश मुथ्था, सैदू महाराज पुंड, छोटू देवा तांदळे, संभाजी काजळे, बलभीम घोडके, भीमा मुंगसे, भगवान मुंगसे, विलास मुंगसे, भैय्या पठाण, बन्सी कुटे, पत्रकार विष्णू मुंगसे, युनूस पठाण, सुधाकर नांगरे, संजू मुंगसे, मीना तांदळे तसेच बालाजी देवस्थानचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.