अपघात
निधन वार्ता कै.सतीश धनराज मगर

निधन वार्ता कै.सतीश धनराज मगर
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सतीश धनराज मगर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने नूकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात वडील, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.