महाराष्ट्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी उपसरपंच हरिभाऊ कोकरे, सेवा संस्थेचे संचालक संजय मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, बालाजी देवस्थान विश्वस्त सुभाष मुंगसे, परसराम तांबे, गोरक्षनाथ मुंगसे, बन्सी मुंगसे, जनार्धन मुंगसे, अशोक मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे, हवालदार पठाण, भैय्या पठाण, कचरू तांबे, गुलाब साळवे, संपत ससाणे, विश्वास हिवाळे, लक्ष्मण मुंगसे, किशोर वांढेकर, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश तांबे, बाळासाहेब म्हस्के, शिवाजी ससाणे, संदीप ससाणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.