राजकिय
वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रकाशजी मकासरेंचा जाहीर प्रवेश करण्यात आला*

*वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रकाशजी मकासरेंचा जाहीर प्रवेश करण्यात आला*
वंचित बहुजन आघाडी मध्ये कॉंग्रेसचे कट्टर समर्थक व कार्यकर्ते श्री प्रकाशजी मकासरे( दळवी नगर ) यांचा जाहीर प्रवेश करून घेण्यात आला आहे. यावेळी श्रीमान दिपक भालेराव पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष व निगडी विभाग अध्यक्ष श्रीमान उमाकांत गायकवाड व निगडी विभागातील सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.निगडी विभागाच्या वतीने प्रकाशजी मकासरेंचे सहर्ष स्वागत व अभिनंदन करण्यात आले व तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.