हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रत्येक मंदिरे ही अधिकृत- सागर बेग

हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रत्येक मंदिरे ही अधिकृत- सागर बेग
हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रत्येक मंदिरे ही अधिकृत आहेत परंतु देशात अराजकता पसरवणाऱ्या जिहादी प्रवृत्तींनी सत्तर वर्षात मनमानी पद्धतीने केलेले अतिक्रमण आज शासनाची डोकुदुखी ठरत आहेत.अनधिकृत बांधलेले मदरसे,मशिदी,दर्गे, मजारी किंवा पीर जिथे कुठे असतील तर त्यांची रितसर तक्रार करा मुदतीत प्रशासनाने कारवाई न केल्यास ते बिनधास्त पाडून टाका काँग्रेसी वामपंथी सेक्युलरी विधर्मी विचारांच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हे दाखल केलेच तर पुढील होणारा सर्व कायदेशीर खर्च राष्ट्रीय श्रीराम संघ आणि सकल हिंदू समाज शिरावर घेईल त्यासाठी प्रत्येक घरातून कट्टर स्वयंसेवक हा तयार झालाच पाहिजे आणि पालकांनी सुद्धा आशा पाल्यांना पाठबळ दिलेच पाहिजे असे परखड मत राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी मांडले आहेत.*
भारत देशाची हिंदुराष्ट्राच्या दिशेने वाटचाल चालू आहे प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रखर हिंदुत्व जागवण्यासाठी शंभर वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाखो स्वयंसेवक अहोरात्र झटत आहेत हिंदू अस्मितेचा हुंकार आणि महिला सुरक्षा,सन्मान हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात नुकताच संपन्न झाला त्याप्रसंगी सागर बेग हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की,राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आज भारतात हिंदूंचे अस्तित्व टिकून आहे.संघाचा प्रत्येक प्रचारक हा संतांसारखा आहे नियमबद्धता आणि काटेकोरता या शिस्तब्धतेमुळे संथगतीने का होईना पण प्रत्येक हिंदूंच्या मनात हिंदुत्वाचा अंगार पेटविण्यात ते प्रचारक यशस्वी ठरत आहेत.आज हिंदूंना अस्तित्वासाठी लढावे लागत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे सत्तर वर्षात हिंदूंच्या मनात खोटा ईतिहास पसरवून हिंदूंचे मोठ्याप्रमाणात खच्चीकरण करण्याचे पाप वामपंथ्यांनी केलेले आहे.हिंदूंच्या मनात हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणत भाईचारा थोपवण्यात आला आणि त्याचा फायदा घेत जिहादी प्रवृत्तींनी आपल्याच मंदिरांवर ,महाराजांच्या काही गड किल्ल्यांवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केलेले आहे.अष्ट विनायक गणपतींपैकी एक असलेल्या सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पायथ्याशी मजार बांधून अतिक्रमण करण्याची हिंमत जिहाद्यांनी केली होती ती सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केली आहे.भविष्यात हिंदूंना एकजुटता ही दाखवावीच लागणार आहे अन्यथा येणारा काळ खूप भयंकर असणार आहे असा इशाराही सागर बेग यांनी याप्रंगी उपस्थितांना दिला आहे.
याप्रसंगी राजापुरातील असंख्य हिंदू उपस्थित होते.