राहुरी खुर्द येथे *घर तेथे लस

आज दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी राहुरी खुर्द येथे *घर तेथे लस या मोहिमे अंतर्गत* नागरिकांना कोरणाची लस घेण्यासाठी प्रबोधन केले व लसीकरण केले.
लसीकरणासाठी *तहसीलदार शेख व बी.डि.ओ. खामकर , राहुरी खुर्द येथील आरोग्य उकेंद्राच्या आरोग्य सेविका सौ. पूजा झिरपे व तसेच जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. धनराज गाडे राहुरी पंचायत समितीचे उपसभापती मा. श्री. प्रदीप भाऊ पवार, तसेच ग्रामपंचायत चे सदस्य सौ. अश्विनी सुनिल कुमावत, श्री. असफभाई पठाण सामाजिक कार्यकर्ते श्री. युवराज तोडमल, श्री. स्वप्नील (बबलू) कांबळे, श्री. सचिन शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक जगधने व राहुरी खुर्द येथील सर्व आशा सेविका निलिमा क्षिरसागर.अनिता शेडगे. शाईन शेख. आदि उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत घर तेथे लस झाल्यानंतर तहसीलदार फजीद्दीन शेख व श्री. बि.डी.ओ. खामकर यांनी रहीलेल्या नागरीकाना लस घेण्याचे आवाहन केले आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
राहुरी तालुका