संघमित्रानगर गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली।।।

संघमित्रानगर गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली।।।
संघमित्रा नगर गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली दिनांक ११ ते १४ एप्रिल दरम्यान रांगोळी स्पर्धा, मुलासाठी डान्स स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुली स्पर्धा घेण्यात आल्या तसेच १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहणीचा कायॅकृम घेऊन स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या मुलांना बक्षिस देण्यात आली व काही मुले व मुली यांनी बाबासाहेब यांच्या जीवनावर भाषण केले तसेच संध्याकाळी ५.०० वाजता सवॅ महिला व पुरुष मंडळी यांना निळे फेटे बांधुन मुख्य मिरवणुकीत वाजत गाजत सवॅ सहभागी झाले आणि दिनांक १६ एप्रिल रोजी जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक राजाराम कानाडे यांनी या भागातील विद्यार्थ्यांना मोफत क्लास घेण्याचे जाहीर करुन उद्घाटन जेष्ठ महिला बतासबाई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सर्व महिला, पुरुष व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या सदरील कायॅकृम यशस्वी करण्यासाठी सतिश प्रधान, प्रताप राऊत, कृष्णा प्रधान, भास्कर सुरवसे, किशोर कांडेकर, किरण गायकवाड, शुभम सोनवणे, रुस्तम खरात, नितीन कांडेकर, अजय खरात, अजय प्रधान, करण प्रधान, अविनाश सुरवसे इत्यादीनी परिश्रम घेतले.