धार्मिक
मानोरी येथील रेणुका माता देवस्थान ट्रस्ट पायी दिंडी सोहळ्याचे आज प्रस्थान

मानोरी येथील रेणुका माता देवस्थान ट्रस्ट पायी दिंडी सोहळ्याचे आज प्रस्थान
श्रीक्षेत्र मानोरी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आज रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी सकाळी दहा वाजता मानोरी येथून प्रस्थान झाल
श्री रेणुकामाता भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र मानोरी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आज दिनांक 18 जून 2023 रोजी प्रस्थान झाले असून या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन गेल्या 21 वर्षापासून सुरू आहे ह भ प शंभू बाबा गोसावी व ह भ प बाबासाहेब महाराज सातपुते देवगड यांच्या मार्गदर्शनाखाली हा पायी दिंडी सोहळा निघाला असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिंडी सोहळ्यात नित्य नियमाने सकाळी काकडा भजन दिवसभर भजन सायंकाळी हरिपाठ सायंकाळी प्रवचन रात्री हरी कीर्तन नामस्मरण ही कार्यक्रम नियमित होणार आहेत भट उंबर पंढरपूर येथे काल्याचे किर्तन आणि व महाप्रसादाने दिंडी सोहळ्याची सांगता होईल