आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
त्रिमूर्ति माध्यमिक विद्यालय घोगरगाव दहावीच्या निकालात मुलीने मला मारली बाजी

त्रिमूर्ति माध्यमिक विद्यालय घोगरगाव दहावीच्या निकालात मुलीने मला मारली बाजी ,
।नुकत्याच दहावीच्या परीक्षेत कुमारी सोनाली बबन प-हाड हिने 92 % गुण मिळवून पहिली आली कुमारी निकिता राजेंद्र साप्ते, 80 टक्के गुण मिळवून दुसरी तर कुमारी, समीक्षा राधाकिसन साप्ते, 85 टक्के गुण मिळवून ही तिसरी आली यश संपादन केल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले.त्रिमूर्ति माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री जावळे सर ,वर्गशिक्षक वेताळ सर यांचे मार्गदर्शन तिला लाभले गावातील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब घोगरे पत्रकार दिलीप लोखंडे, सेवानिवृत्त कालवा निरीक्षक आबासाहेब साहेब पठारे यांनी तिचा सन्मान करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .