कु दिशा गडाख हिची सामान्य ज्ञान परीक्षेत महाराष्ट्रतुन सातव्या क्रमांकानी निवड

कु दिशा गडाख हिची सामान्य ज्ञान परीक्षेत महाराष्ट्रतुन सातव्या क्रमांकानी निवड
नगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यातल्या सोनई या आदर्श विद्यालयात शिकत असलेली इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी दिशा प्रशांत गडाख हिने नुकत्याच झालेल्या मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत महाराष्ट्र राज्य सातवा क्रमांक तर अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल दिशा हिचा मंथन वेलफर फाउंडेशनच्यावतीनं सुधीर काकटकर, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञ जी एम आर टी भूषण निकम दत्त वैद्य, आशिष दहातोंडे वैभव पडवळ, अमृता धोंगडे मिसेस मुख्यमंत्री फ्रेम अभिनेत्री महेश देशमुख यांच्या आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या याबद्दल तिचे संस्थेचे सचिव रविराज तुकाराम पाटील गडाख, संस्थेचे अध्यक्ष जयश्री गडाख, आदर्श विद्या मंदिर सोनई या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक त्याचप्रमाणे पानसवाडी येथील सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिशा ही प्रशांत जालिंदर गडाख यांची कन्या असून इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे