शिवसेना सुप्रीमो यांच्या वाढदिवसानिमित्त माऊलींच्या समाधी मंदीरात आळंदी शहर शिवसेने ची महापूजा*

*शिवसेना सुप्रीमो यांच्या वाढदिवसानिमित्त माऊलींच्या समाधी मंदीरात आळंदी शहर शिवसेने ची महापूजा*
*मा.उद्धव साहेब यांना उदंड आयुष्य साठी सेना कार्यकर्ते यांचे माउलीं चरणी प्रार्थना*
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरात शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या जन्म दिनी औचित्य साधुन महापूजा करत, साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना आळंदीतील तमाम शिवसैनिक यांनी केली, आळंदी तसेच खेड तालुका हा पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर राहणार याची मागील काळातच ग्वाही शिव सैनिकांनी दिलीय, आज जल्लोषात या दिवशी शिवसेना कार्यकर्त्यात चैतन्य पहावयास मिळाले,याप्रसंगी शिवसेना खेड तालुका नेते उत्तमराव गोगावले, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शाखा प्रमुख अविनाश तापकीर, माजी नगरसेवक रमेश गोगावले,माजी नगरसेवक आनंदा मुंगसे, उप शहर प्रमुख राहुल सोमवंशी, उपशहर प्रमूख शशिकांत जाधव, उपशहर प्रमूख मंगेश तीताडे, विश्वनाथ नेटके, आशिष गोगावले, प्रसिध्दी प्रमूख अनिकेत डफळ, संपर्क प्रमुख बालाजी शिंदे, युवा सेना शहर अधिकार मनोज पवार, युवा सेना उप शहर अधिकारी निखिल तापकीर, युवा सेना उप शहर अधिकारी राहुल गोरे, श्रीपाद सुर्वे, कृष्णा देशमुख, महिला आघाडीअध्यक्षा मंगला ताई हुंडारे, अनिता ताई झुंझम, संगीता ताई फफाळ, आकांशा हुंडारे, तसेच स्थानिक शिव सैनिक उपस्थीत होते,