*श्री.किरण येळवंडे यांची आळंदी शहर भाजपा अध्यक्ष पदी फेर नियुक्त

*श्री.किरण येळवंडे यांची आळंदी शहर भाजपा अध्यक्ष पदी फेर नियुक्त
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.शरदभाऊ बुट्टे पा., जिल्हा परिषद सदस्य श्री.अतुलभाऊ देशमुख, खेड तालुका अध्यक्ष श्री.शांतारामशेठ भोसले यांच्या नेतृत्वात आळंदी शहर अध्यक्ष श्री.किरणशेठ येळवंडे यांनी केलेल्या कार्याची घेतली दखल घेत.
पुन्हा एकदा आळंदी नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावन्याची जबाबदारी देण्याचा विश्वास व्यक्त करत. श्री.किरण येळवंडे यांची आळंदी शहर अध्यक्ष पदी फेर नियुक्ती करण्यात आली
श्री.किरण येळवंडे यांची आळंदी शहर अध्यक्ष पदी फेर नियुक्ती करण्यात आल्या बद्दल भारतीय जनता पार्टी आळंदी शहराच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील संघटनात्मक, राजकीय वाटचालीस मनापासुन खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे ॲड,आकाश जोशी यांनी सदर माहिती दिली.असून एक हाती सत्ता आळंदी नगरपरिषदेवर मिळणार आहे याची हि शास्वती त्यांचें कडून देण्यात आली आहे.