विद्रोही आदिवासी महासंघाची नुतन कार्यकारणी जाहीर.

विद्रोही आदिवासी महासंघाची नुतन कार्यकारणी जाहीर.
दि.24/05/2023 रोजी संगमनेर शासकीय विश्रामगृह येथे विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपभाऊ बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष पप्पुभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक पार पडली आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी तसेच समाज हितासाठी धडपडून काम करणारे असे नवनिर्वाचित पदाधिकारी यांची विद्रोही आदिवासी महासंघाची नव्याने कार्यकारणी स्थापन करण्यात आली. बीड, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह सिन्नर,शिरुर, शेवगाव,नेवसा तालुक्यातील नव्याने बीड, अहमदनगर जिल्हा अध्यक्षसह काही महाराष्ट्र राज्य कमिटीचे पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती देण्यात आली
अशोक नाईक =महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य
चंद्रशेखर रोकडे=महाराष्ट्र राज्य सदस्य
सुषमा ताई बोरसे महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष
डॉ मच्छिंद्र निकम महाराष्ट्र राज्य युवा संघटक
बाळासाहेब गांगुर्डे महाराष्ट्र राज्य युवा संपर्क प्रमुख
सुदाम तांबे लोक कलावंत मंच अध्यक्ष. *बीड जिल्हा कमिटी*
विश्वनाथ बर्डे बीड जिल्हा अध्यक्ष
परमेश्वर बर्डे बीड जिल्हा कार्याध्यक्ष
विष्णू माळी शिरुर तालुका अध्यक्
*अहमदनगर जिल्हा कमिटी*
भाऊसाहेब बर्डे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष
अक्षय पवार अहमदनगर जिल्हा संघटक
संतोष चंद्रमोरे संगमनेर तालुका युवा अध्यक्ष
रंगनाथ जाधव संगमनेर तालुका युवा संपर्क प्रमुख
सागर बर्डे अकोले तालुका अध्यक्ष
शिवाजी पवार नेवासा तालुका अध्यक्ष नवनाथ माळी शेवगाव तालुका अध्यक्ष
योगेश पवार राहता तालुका संघटक
*नाशिक जिल्हा कमिटी*
रामनाथ बर्डे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष
सुनिता ताई मोरे नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष
सुषमा ताई गोधडे सिन्नर तालुका महिला अध्यक्ष
मंदाताई रोकडे नाशिक जिल्हा महिला संघटक
आशाताई बर्डे नाशिक शहर महिला अध्यक्ष
असे नविन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारुन विद्रोही आदिवासी महासंघाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची सेवा करण्याची शपथ घेतली बैठकीला रामभाऊ जाधव राज्य संघटक, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष , नवनाथ भाऊ सुभाष मोरे अजूभाऊ व विद्रोही आदिवासी महासंघाचे अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते