दिघी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग) शहाजी पवार यांचा विशेष सन्मान*

*दिघी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग) शहाजी पवार यांचा विशेष सन्मान*
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीत मोठी गर्दी होती. आळंदीतील वाहतूक इतरत्र वळवणी गरजेचे असल्याने वाहतूक पोलीस विभाग आळंदी त्यांची मोठी जबाबदारी होती त्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे वेळोवेळी बैठका झाल्या सूचना आणि कुठलीही वाहतूक कोंडी होऊ नये वारकऱ्यांना सुलभता प्राप्त व्हावी यासाठी चूक नियोजन एपीआय शहाजी पवार आळंदी वाहतूक विभाग यांनी केले त्यानिमित्त आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने त्यांना पत्र देऊन शाल श्रीफळ प्रतिमा देत सन्मानित करण्यात आले आहे यात्रा काळामध्ये कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी झाली नाही मोठ्या प्रमाणात यात्रा असून सुद्धा वाहने व्यवस्थित रित्या पार केली गेली आणि वाहतूक सुरळीत राहिली कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही तसेच प्रदक्षिणा मार्ग अंतर्गत रस्ते यावर रस्त्यावर उभे केलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई ही खूप मोठी बाब आळंदीत एपीआय शहाजी पवार यांचे माध्यमातून करण्यात आली त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी रहदारीत अडथळा न होता सर्व सुरळीत पार पडले त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे एपीआय शहाजी पवार हे नेहमीच शिस्तप्रिय आणि योग्य न्यायिक भूमिका बजावण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचाच प्रत्येक आळंदी ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये आला 28 रस्त्यावर उभे असलेल्या टू व्हीलर फोर व्हीलर यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करत पर्यायाने वाहने जप्त केले गेले त्यामुळे सुरळीत नियोजन झाले आणि वाहतूक कोंडीचा कुठलाही फटका वारकऱ्यांना तसेच पर्यायाने नागरिकांनाही झाला नाही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अधीक्षक विनयकुमार चोबे आणि आळंदी पोलीस स्टेशन चे एपीआय सुनील गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुकीचा कुठलाही खोडांबा न होता वाहतुकीला कुठले कल्पना लागतात सुरळीत पालखी सोहळा पार पडल्याबद्दल आळंदीच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी त्यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांना सन्मानित केले आहे तसेच पुढील कार्यास सदिच्छा दे त मनमानी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचेही आशा व्यक्त केली आहे.