खाजगी रिक्षा मधुन प्रवास करणाऱ्या महिलेचे दागीने चोरीला

खाजगी रिक्षा मधुन प्रवास करणाऱ्या महिलेचे दागीने चोरीला
गेवराई खाजगी रिक्षा मधुन प्रवास करत असतांना महिलेच्या ब्यागेमधील दागीने चोरी गेल्याची घटना घडली असुन या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वडगाव ढोक, ते बह्रानपुर खाजगी रिक्षा मधुन प्रवास करणाऱ्या महिलेच्या ब्यागेतुन दागीने चोरी गेले आहे कविता दिपक ढाकने,रा वडगाव ढोक ता गेवराई जि बीड दरम्यान वडगावढोक ते बह्रानपुर जान्यासाठी खाजगी रिक्षातुन प्रवास करत होत्या प्रवासात अनोळखी महिला त्याच रिक्षामधुन प्रवास करत होती यावेळी महिलेने हातचालाकी करुण कविता दिपक ढाकणे यांच्या ब्यागची चैन उघडुन सोन्याचे 38 ग्राम दागीने व नगदि रक्कम एकुन 1,18000, एक लाख आठरा हजार रु मुद्देमाल चोरी केला हिबाब त्यांच्या लक्षात आल्यावर या प्रकरणी फिर्यादि,कविता दिपक ढाकणे
वय 30,रा वडगावढोक ता गेवराई जि बीड फिर्यादिवरुण अज्ञात महिला विरोधात दि 14 रोजी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढिल तपास,सफौ शेळके करत आहे