बेलापुर काँग्रेस कमीटी व सुधीर नवले मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टी

बेलापुर काँग्रेस कमीटी व सुधीर नवले मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टी
मुस्लिम बांधवाच्या पवित्र उपवास ( रोजा )महीन्यात अल्लातालाकडे ज्या मागण्या विनवण्या केल्या असतील त्या सर्व पूर्ण होवुन हींदु मुस्लिम बांधवाचा आपापसातील स्नेह असाच वृद्धींगत होवो अशी अपेक्षा श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी व्यक्त केली बेलापुर येथील जामा मस्जिद येथे बेलापुर काँग्रेस कमीटी व सुधीर नवले मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी गुजर बोलत होते या प्रसंगी बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक प्रगत बागायतदार संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक आदिंनी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या या वेळी जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके शिवाजी पा वाबळे ,बेलापुर एज्युकेशन संस्थेचे राजेश खटोड भास्करराव बंगाळ ,सेवा संस्थेचे व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले माजी चेअरमन राजेंद्र सातभाई देविदास देसाई अतिश देसर्डा प्रदिप शेलार ,अंतोन आमोलीक ,विश्वनाथ गवते ,अयाजभाई सय्यद जाकीर शेख प्रकाश कुऱ्हे जावेद शेख दत्ता कुमावत मोहसीन सय्यद जाफरभाई आतार वैभव कुऱ्हे रमेश अमोलीक अनिल पवार विक्रम नाईक आदिसह मुस्लिम बांधव उपस्थित होते