वडगाव ढोक ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाची निवड

वडगाव ढोक ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाची निवड
*आज वडगाव ढोक या गावात उपसरपंच पदाची निवड झाली त्यानिमित्त सर्व सदस्य व गावकर्याचा सत्कार करताना महादेव चाटे सर व अभिमान (आन्ना )ढाकणे यांनी सर्वांचा सत्कार केला*
ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये वडगाव ढोक ग्रामपंचायत मधून युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनी बाजी मारली होती त्या नंतर आज वडगाव ढोक ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाची निवड झाली त्या मध्ये बाळु आबा वारूळे यांच्याकडे उपसरपंचचा कारभार सोपविण्यात आला आहे सरपंच सचिन दादा ढाकणे यांनी बाळु आबा वारुळे यांना उपसरपंचचा कारभार देन्यात आला आहे बाळु आबा वारुळे यांचा मोठा ऐतिहासिक विजय आज झालेला आहे. या विजयामुळे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनीही स्वागत केले आहे. सचिन दादा ढाकणे हे आपल्या नऊ पैकी आठ सदस्यांना घेऊन निवडून आले होते त्यांच्या पॅनल मधले आठ सदस्य व सरपंच अशा नऊ जणांचा प्रचंड मतांनी मोठा विजय झाला होता आज सरपंच सचिन दादा ढाकणे व सर्व सदस्यांनी बाळु आबा वारुळे यांच्या कामाचा प्रमाणिकपणामुळे यांना या निवडणुकीमध्ये उपसरपंच पद देन्यान आले आहे आज त्यांचा विजय झालेला आहे त्यामुळे त्यांचा व सर्व सदस्यांचा सत्कार करताना वडगाव ढोक चे थोर विचारवंत महादेव चाटे सरांनी व अभिमान ढाकणे (आण्णा) यांनी सर्व ग्रामपंचायतचे सदस्यांचा सत्कार करण्यात आला आहे
सरपं व युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे
उपसरंप बाळु आबा वारुळे