कमलपूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
कमलपूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
तालुक्यातील कमालपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील लोकसेवा विकास आघाडीने बिनविरोध करुन निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
कमालपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती सचिन मुरकुटे तर सदस्यपदी राहुल दत्तात्रय बारस्कर, किरण अप्पासाहेब गोरे, जिजाबाई बाळासाहेब जाधव, उषा विनायक करपे, नंदू लक्ष्मण शिरसाठ, सुवर्णा सुनील गोरे हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. कमालपूर ग्रामपंचायतीत २० वर्षांची परंपरा या वेळेसही अखंडित राहून ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
कमलपूर ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी भास्कर मुरकुटे दिगंबर बारस्कर, उपसरपंच सचिन मुरकुटेअनिल गोरे, दिलीप मुरकुटे, वाल्मिक गोरे, कचरू गोरे, रमेश मुरकुटे, रामभाऊ शिरसाट, बाळासाहेब मुरकुटे, भागवत दवंगे,दत्तात्रय बारस्कर, संदीप मुरकुटे, प्रकाश बारस्कर, सचिन मुरकुटे मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले.
नवनिर्वाचित पदाधिकान्यांचे माजी आ. भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, शहर अध्यक्ष नाना पाटील, अशोक बँकेचे व्हा. चेअरमन अँड् सुभाष चौधरी, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उंडे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटेकु अशोक क सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, निरंजन भैया मुरकुटे आदींनी अभिनंदन केले,
कमालपूर ग्रामपंचायत बिनविरोध होणेसाठी भास्करराव मुरकुटे, दिगंबर बारस्कर, उपके सोसायटीचे चेअरमन दिगंबर आहे.