आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

जि. प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात नव्याने पेविंग ब्लॉक बसविणे व शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण सोहळा

जि. प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात नव्याने पेविंग ब्लॉक बसविणे व शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण सोहळा

 

 

राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर गूरूवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात नव्याने पेविंग ब्लॉक बसविणे व शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमांसाठी आरडगावचे लोकनियुक्तसरपंच कर्णा जाधव, कारखान्याचे माजी संचालक सुरेश झूगू,मंडळाचे प्रमुख व मा.ऊपसरपंच सुनील आबा मोरे,सोसायटीचे चेअरमन राहूल झूगे,मा.चेअरमन अंकुश देशमुख,मा.ऊपसरपंच जालिंदर काळे,मा.ऊपसरपंच सहादूभाऊ झूगे,शैलेंद्र म्हसे,प्रभाकर बोबडे,मा.चेअरमन चंद्रकांत ढेरे,आदिनाथ ढेरे,व्हा.चेअरमन बाळासाहेब झूगे,बाबासाहेब झूगे,महम्मद सय्यद,संदिप जेऊघाले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ 

मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे