मानोरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवास उत्साहात सुरुवात

मानोरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवास उत्साहात सुरुवात
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी येथे दिनांक 13 ऑगस्ट रोजी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 75 व्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत घर सरकारी कार्यालय आणि इतर इमारतीवर राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करून राष्ट्रध्वज फडकविण्यात येऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली मानोरी येथे सुरुवातीला मानोरी विविध कार्यकारी सोसायटी येथे विद्यमान संचालक रायभान केशव पाटील आढाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय मानोरी येथे लोकनियुक्त सरपंच हाजी अब्बास भाई शेख दयावान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नारायण पाटील सोसायटी येथे कचरू नाना आढाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अंबिका सहकारी दूध संस्था येथे बबनराव पाटील साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच अंबिका माध्यमिक विद्यालय मानोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोरी गावठाण जिल्हा परिषद शाळा गणपत वाडी जिल्हा परिषद शाळा आढावस्ती जिल्हा परिषद शाळा खिळे वस्ती जिल्हा परिषद उर्दू शाळा या ठिकाणीही मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले तसेच गावातील नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावत सलामी दिली यावेळी उपस्थित मानोरी सोसायटीचे विद्यमान चेअरमन शरदराव पाटील पोटे व्हाईस चेअरमन सौ रंजनाताई आढाव बापूसाहेब वाघ पोपटराव पाटील पोटे के बी शेख नानासाहेब कांबळे साहेब नानासाहेब तनपुरे अण्णासाहेब तोडमल भास्कर भिंगारे श्याम आढाव साहेबराव बाचकर बापूसाहेब डोंगरे नवनाथ थोरात रामदास सोडणार गोरक्षनाथ खुळे डॉक्टर बाबा आढाव बाबा देव काळे शिवाजी उर्मुडे सचिव काळे भाऊसाहेब संजय डोंगरे गरुड भाऊसाहेब मानोरी येथील जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी तसेच त्यांचा सर्व स्टाफ ज्ञानदेव शेळके गोरक्षनाथ गुंड चंद्रकांत पोटे मानोरी सोसायटीचे चेअरमन व्हायचं चेअरमन संचालक मंडळ मानोरी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी रगड भाऊसाहेब नारायण पाटील सोसायटीचे चेअरमन व्हायचं सर्व संचालक मंडळ अंबिका सहकारी दूध संस्थेचे चेअरमन व्हाय चेअरमन संचालक मंडळ गावातील सर्वच शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरकारी अधिकारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते