महाराष्ट्र
न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान विद्यालयांमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती

न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान विद्यालयांमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती
टाकळीभान येथे न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान विद्यालयांमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली
याप्रसंगी ग्रामस्थ अब्दुल करीम देशमुख यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढाई विषयी माहिती दिली आणि क्रांतिकारकांची योगदान समजावून सांगितले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दिल्याचे आदरणीय प्राचार्य इंगळे भूषविले तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यालयाच्या इयत्ता नववी अ चा विद्यार्थी चि. प्रज्वल बापूसाहेब नवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षक प्रतिनिधी मनोगत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चाबुकस्वार मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन पाचपिंड
ए.ए.सरांनी केले,