राजकिय
लोकसेवा विकास आघाडी मंडळाच्या उपाध्यक्षपदी वाघुले

लोकसेवा विकास आघाडी मंडळाच्या उपाध्यक्षपदी वाघुले
टाकळीभान प्रतिनिधी -टाकळीभान येथील लोकसेवा विकास आघाडी मंडळावर रावसाहेब नामदेव वाघुले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते वाघोली यांचा सत्कार करण्यात आला. अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, दत्तात्रेय नाईक, लक्ष्मण थोरात, अशोक कारखाना उपाध्यक्ष भाऊसाहेब कांहडाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे, लोकसेवा मंडळाचे युवा अध्यक्ष मल्हार रणवरे, संजय रणवरे ,सदस्य सुनील बोडखे, गणेश पवार, अशोक कारखाना संचालक यशवंत रणनवरे, शंकरराव पवार ,दत्तात्रेय मगर, भाऊसाहेब पटारे, बाळासाहेब आहेर, उपस्थित होते.