पुणे येथील यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वतीने, युवा पत्रकार अंकुश गवळी यांना राज्यस्तरीय अहिल्या भूषण पुरस्कार जाहीर

पुणे येथील यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वतीने, युवा पत्रकार अंकुश गवळी यांना राज्यस्तरीय अहिल्या भूषण पुरस्कार जाहीर
3.जुनला पुणे येथील पत्रकार भवन मध्ये होणार पुरस्कार वितरण सोहळा
वडवणी तालुक्यातील आदर्श देवगाव येथील,
अंकुश बाबुराव गवळी हे गेले कित्येक वर्षापासुन सामाजीक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रात क्षेत्रात अग्रेसर आहे,यांना. पुणे येथील यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने व यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिना निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून,
युवा पत्रकार अंकुश गवळी यांना राज्यस्तरीय अहिल्या भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे,
या पुरस्काराचे वितरण, दि, 3.जुन ,2022,रोजी सकाळी 10.30,वा, स्थळ पत्रकर भवण गांजवे चौक पुणे येथे होणार आहे,
राजेश दिवटे लिखित झिरो ते हीरो एक प्रवास या प्रेरणादायी ग्रंथांचा भव्य प्रकाशन समारंभ राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार राज्यस्तरीय अहिल्या भूषण पुरस्कार राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार व निमंत्रितांचे जिंदा दिल काव्यमैफल,
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा, श्री सुनील खळदकर,
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ ,प्रेमिलाताई वाडकर ,जीएसटी निरीक्षक पुणे, डॉ, बी,पी ,बंडगर, माजी कुलगुरू अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, मा, सुरेश कोते, सीईओ लिज्जत पापड उद्योग समूह, आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे,