धनगरवाडी (सोनई) अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी.

धनगरवाडी (सोनई) अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी.
सोनई सोनईजशळील धनगरवाडी येथे पुण्य श्र्लोक अहिल्या देवी याची २९७. वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उषाताई गडाख यांनी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्य हार घालून अभिवादन केले या वेळी सोनई ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच राजेंद्र बोरुडे ग्राम सदस्य सुनिल तागड; सखाराम राशिनक व परिसरातील धनगरवाडी परिसरातील युवक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना बोरुडे म्हणाले कि राज माता अहिल्यादेवी होळकर यांचे काम अत्यंत मोठें असुन षुरषा मधै जसे छत्रपतींचे कार्य आहे तसेच कार्य अहिल्यादेवी होळकर यांचे आहे त्यांनी भारतातील मंदीर आणि पिण्यासाठी बारवाची निर्मिती केली सर्वच समाजासाठी होळकरांनी काम केले आहे या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल राव विरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की धनगर समाजासाठी राज माता अहिलयादेवीचे काम अत्यंत महत्त्वाचे होते शेवटी आभार निखिल विरकर मानले