राहुरी खुर्द ग्रामपंचायत पोट निवडणुक बुवासाहेब महाराज ग्रामविकास मंडळाचा प्रचार शुभारंभ
राहुरी खुर्द ग्रामपंचायत पोट निवडणुक बुवासाहेब महाराज ग्रामविकास मंडळाचा प्रचार शुभारंभ
राहुरी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य बाळासो कटारनवरे यांनी राजीनामा दिल्याने सदर वार्ड क्रं 2 च्या रिक्त जागेची पोटनिवडणुक होत असुन डॉॅ तनपुरे कारखान्याचे संचालक मा नंदकुमार डोळस यांचे नेतृत्वाखाली बुवासाहेब महाराज ग्रामविकास मंडळाच्या वतीने अमोल रमेश डोळस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाडुरंग भिसे यांच्या अध्यक्षते खाली उमेदवार अमोल डोळस यांच्या प्रचाराचा शुक्रवार दि २७ मे २०१२ रोजी नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी नंदकुमार डोळस यांनी मनोगत व्यक्त केले श्री डोळस म्हणाले की राहुरी खुर्द गावात केलेल्य विकास कामाच्या जोरावर आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहे गावासाठी आम्ही कधी ही केव्हाही तयार असतो इतर वेळेत आम्ही गावात राजकारण करत नाही गट तट विसरून आम्ही सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन विकास कामासाठी जे काही करता येईल ते करत असतो या पुढे ही गाव विकास कामात पुढाकार घेऊ या पूर्वी आम्ही गावात अरोग्य केंद्र , ग्रामपंचायत कार्यालय , भुमीगत गटार योजना , अतर्गत रस्ते , कचरा निर्मुलनासाठी ट्रॅक्टर इत्यादी विकास कामे केली असून या विकास कामाच्या जोरावर निवडणुक लढवत असून यापुढेही सर्व ग्रामस्तांना बरोबर घेऊन काम करू तरी सर्वानी मिळुन कामाची पावती म्हणुन आमच्या उमेदवाराला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन श्री डोळस यांनी केले या प्रचार शुभारंभ प्रसंगी सइनाथ भिसे ,दिलीप क्षिरसागर ,यांची भाषणे झाली या वेळी उपसरपंच तुकाराम संदीप बर्डे , राजु बर्डे , बाबासाहेब पोपळघट , दादा धसाळ ‘ सोमनाथ गोल्हार , विठ्ठल राऊत , मारुती शेडगे ‘ बाळु पेटारे बाचकर , ग्रा पं सदस्य दादा शेटे , बंडुभाऊ घोरपडे , साहेबराव माळी , ज्ञानदेव तोडमल , एकनाथ माळी .भाऊ जाधव ,भिमराज गुंड भाऊ शेडगे ,लक्ष्मण डोकडे ,भरत धोत्रे , रंगनाथ चोपडे , माणिक दराडे , जयपाल गिरासे ‘बाळु कोरडे ,पुष्पाबाई लवांडे ,चंद्रकला जाधव ,बबलु परदेशी ,नवनाथ रूपनर ,संजय डोळस ,सौरभ चांदणे ,राजेद्र त्रिमुखे ,कैलास ससाणे ,साहेबराव मोरे ,गणेश तमनर , सोमनाथ गुंड ,गोरख ससाणे राजेंद्र खाजे , रामदास ससाणे , रशिदभाई शेख , संतोष ससाणे .वामन नवतुरे ,सुभाष साळवे ‘ इत्यादी मान्यवर उपस्थीत होते