सोनई सोसायटीच्या चेअरमन पदी रामराव पाटील गडाख तर व्हा चेअरमनपदी निमसे.

सोनई सोसायटीच्या चेअरमन पदी रामराव पाटील गडाख तर व्हा चेअरमनपदी निमसे.
सोनई नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी सोसायटी म्हणून सोनई विविध कार्यकारी सेवा सोसायटी म्हणून ओळखली जाते या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक रामराव विश्वासराव गडाख यांची सर्वानुमते चेअरमन पदी निवड करण्यात संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली या बैठकीच्या अधक्ष स्थानी सहाय्यक निबंधक कर्यालयाचे जहागीरदार हे होते तर व्हा चेअरमन पदी संचालक आप्पासाहेब सखाराम निमसे याची निवड करण्यात आली त्यांच्या निवडी बद्दल राज्याचे जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख व जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन माजी सभापती सुनिलभाऊ गडाख पाटील यांनी अभिनंदन केले आहे तसेच मावळते अध्यक्ष जेष्ठ नेते विश्वास मामा गडाख यांनी नुतन चेअरमन रामराव पाटील गडाख यांच्या सन्मान केला सर्वांना व संचालक मंडळ यांच्या विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले जातील असे रामराव गडाख यांनी सांगितले रामराव पाटील गडाख मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून ओळखले जातात युवकांचे संघटन सर्व युवक वर्ग त्यांच्या पाठिशी असल्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थेचा कारभार पाहण्याची जबाबदारी ना गडाखाली त्यांच्या वर सोपवली आहे नेवासा तालुक्यातील सोनई विविध कार्यक्रारी सेवा सोसायटी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते या सस्थे मार्फत शेती कर्ज खत डेपो स्वसत धान्य दुकान संस्थेचे स्वमालकीचे व्यापारी संकुल असा मोठा कारभार असल्याने लाखोंची उलाढाल होत असते