महाराष्ट्र
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तिळापूर मध्ये उत्साहात जयंती साजरी.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तिळापूर मध्ये उत्साहात जयंती साजरी.
राहुरी तालुक्यातील वेळापूर येथे तिळापूर ग्रामस्थ व संजय भाकरे यांच्या विद्यमानाने गावांमध्ये सामाजिक सलोखा राखत गावांमध्ये संयुक्त सर्वांच्या उपस्थितीत एक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावांमध्ये निळा झेंडा यांची उभारणी करण्यात आली सरपंच सुधाकर जाधव माजी सरपंच विजय गरदरे हिरालाल जाधव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहितीना उजाळा देण्यात आला यावेळी सुदाम मुंडे, अण्णा खरात, गरुड जगन्नाथ, दुकानदार गोरख जाधव, बापूसाहेब कोळेकर, शांतीलाल खरात, बंटी माळवे विकास भाकरे प्रकाश भाकरे, सौरव वंजारे, गौरव वंजारे, आकाश खरात, सागर माळवे, सुरज भाकरे, गुलाब खरात, राजू खरात, अजय खरात, हिरामण गायकवाड आदी उपस्थित होते.